Essay On Bhagat Singh In Marathi Language

Essay On Bhagat Singh In Marathi Language-12
Bhagat Singh was an Indian revolutionary who played a pivotal role in the Indian Independence movement against British colonial rule.Born into a family of patriotic Sikhs well-known for their participation in revolutionary activities against the British Raj, he was inspired greatly by the courage of his father and uncles.

Bhagat Singh was an Indian revolutionary who played a pivotal role in the Indian Independence movement against British colonial rule.Born into a family of patriotic Sikhs well-known for their participation in revolutionary activities against the British Raj, he was inspired greatly by the courage of his father and uncles.

We know Bhagat Singh as the revolutionary who challenged the British rule and sacrificed his life for the motherland.

But very few of us know that he was also an independent thinker.

ही याचिका मिळताच लाहोर पोलिसांनी अनारकली पोलिस ठाण्यातील नोंदीचा शोध घेतला तेव्हा त्यांना सँडर्सच्या हत्येच्या वेळचा एफआयआर सापडला. प्रत्यक्षदर्शींनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे ५ फूट ५ इंच उंचीच्या हिंदू चेहऱयाच्या, मिशी असणाऱया मजबूत देहयष्टीच्या व पांढरा पायजमा व राखाडी कुर्ता, डोक्यावर काळी टोपी परिधान केलेल्या इसमाने ही हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासाठी ४५० साक्षीदार जमा करण्यात आले होते पण त्यातील एकाचीही साक्ष न नोंदविताच भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या क्रांतिकारांना फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले.

पंजाबमध्ये `सायमन गो बॅक’ या मागणीसाठी चाललेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया लाला लजपतराय यांचा पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात मृत्यू झाला.

त्यामुळे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या तीन क्रांतीकारकांनी त्यांच्या हत्येचा सूड उगविण्याचे ठरविले.When Rai died a few days later, Singh decided to avenge his death and assassinated John Saunders, a British police officer.Evading arrest, he went on to throw bombs inside the Central Legislative Assembly and then offered himself for arrest.He was involved with several revolutionary organizations including the Hindustan Republican Association (HRA), which changed its name to the Hindustan Socialist Republican Association (HSRA) in 1928.He had great respect for Lala Lajpat Rai who was injured in a protest against the Simon Commission.भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी सँडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती.आता याच शिक्षेच्या विरोधात इम्तियाज रशीद कुरेशी या पाकिस्तानी वकिलाने ब्रिटीश सरकार विरोधात लाहोर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.त्यांनी या लाठीहल्ल्याचा आदेश देणाऱया जनरल स्कॉटच्या हत्येचा विडा उचलला.स्रोत तो लाहोरच्या ब्रिटिश असेम्ब्लीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी असेम्ब्लीवर बॉम्ब टाकला. त्यानंतर पिसाळलेल्या ब्रिटिश सरकारने त्यांची हत्या करणाऱयांना फासावर चढवून क्रांतीवीरांचे आंदोलन उधळून लावण्याचे ठरवले. लाहोरच्या त्या शादमान चौकात भारतमातेच्या तीन वीरपुत्रांनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले.आपल्या देशाला गुलामगिरीतून वाचवण्यासाठी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी सुरु केलेला प्रवास हा त्या फासापर्यंत येऊन संपला.

SHOW COMMENTS

Comments Essay On Bhagat Singh In Marathi Language

The Latest from www.avenue-sm.ru ©